Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:39-40 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:39-40 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40 पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी