Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:38-41 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:38-41 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
39 ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40 पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
41 हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी