Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:36-37 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:36-37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
37 निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी