Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:33-35 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:33-35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
34 मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
35 तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी