Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:171-174 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:171-174 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

171 तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
172 माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
173 तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
174 हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी