Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:167-169 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:167-169 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

167 मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
168 मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
169 हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी