Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:136-140 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:136-140 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

136 माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
137 हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
138 तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
139 रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140 तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी