Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:131-134 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:131-134 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

131 मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
132 तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
133 तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
134 मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी