Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:127-129 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:127-129 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

127 खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128 यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
129 तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी