Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 119:124-126 in Marathi

Help us?

स्तोत्र. 119:124-126 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

124 तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
126 ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
स्तोत्र. 119 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी