Text copied!
Bibles in Marathi

शास्ते 20:36-37 in Marathi

Help us?

शास्ते 20:36-37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली.
37 नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले.
शास्ते 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी