Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 8:20-21 in Marathi

Help us?

लेवी. 8:20-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला.
21 त्याची आतडी पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वरासाठी सुवासिक हव्य झाले, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
लेवी. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी