Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 7:9-11 in Marathi

Help us?

लेवी. 7:9-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 भट्टीत भाजलेले कढईत किंवा तव्यावर तळलेले सर्व अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचे होईल.
10 प्रत्येक अन्नार्पण तेल मिश्रित किंवा कोरडे, ते अर्पण करणाऱ्या अहरोनाच्या मुलांचे आहे; त्या सर्वाचा त्यांच्यावर सारखाच हक्क आहे.
11 परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
लेवी. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी