Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 7:31-33 in Marathi

Help us?

लेवी. 7:31-33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.
32 तसेच तुम्ही आपल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीची उजवी मांडीही समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी.
33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.
लेवी. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी