Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 7:26-29 in Marathi

Help us?

लेवी. 7:26-29 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 “तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये.
27 जर कोणी कोणतेही रक्त खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.”
28 परमेश्वर मोशेला म्हणाला,
29 “इस्राएल लोकांस असे सांग: जर कोणी परमेश्वरासमोर आपल्या शांत्यर्पणाचा यज्ञबली अर्पील तर त्याने त्या अर्पणातून काही भाग परमेश्वराकडे आणावा.
लेवी. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी