Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 6:25-26 in Marathi

Help us?

लेवी. 6:25-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.
26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा.
लेवी. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी