Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 6:20 in Marathi

Help us?

लेवी. 6:20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 “अहरोनाच्या अभिषेकाच्या दिवशी अहरोन व त्याच्या मुलांनी परमेश्वरास अर्पण आणावयाचे ते हे: एक दशांश एफा मैदा नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.
लेवी. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी