Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 5:7-8 in Marathi

Help us?

लेवी. 5:7-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यास कोकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे.
8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये
लेवी. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी