Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 5:4 in Marathi

Help us?

लेवी. 5:4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी आपल्या ओठांद्वारे अविचाराने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्यास ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल.
लेवी. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी