Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 4:19-20 in Marathi

Help us?

लेवी. 4:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी याजकाने काढून तिचा वेदीवर होम करावा.
20 पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या भागांचे जसे अर्पण करावयाचे तसेच ह्याच्याही भागांचे करावे; अशा प्रकारे याजकाने इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करावे म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.
लेवी. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी