Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 3:8-9 in Marathi

Help us?

लेवी. 3:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 त्याने त्या अर्पणाच्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोवती टाकावे.
9 अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यावरील भोवतालची चरबी.
लेवी. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी