Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 27:6-7 in Marathi

Help us?

लेवी. 27:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
लेवी. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी