Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 27:20-21 in Marathi

Help us?

लेवी. 27:20-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
लेवी. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी