Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 26:29-30 in Marathi

Help us?

लेवी. 26:29-30 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल.
30 तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल.
लेवी. 26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी