Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 25:47-48 in Marathi

Help us?

लेवी. 25:47-48 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
48 तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्यास सोडवता येईल.
लेवी. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी