Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 21:1-3 in Marathi

Help us?

लेवी. 21:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे पुत्र, जे याजक त्यांना असे सांग की, आपल्या लोकांमधील मरण पावलेल्या मनुष्यास स्पर्श करून याजकाने स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नये.
2 परंतु आपले जवळचे नातलग म्हणजे आपली आई, बाप मुलगा, मुलगी, भाऊ,
3 आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.
लेवी. 21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी