Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 18:6-8 in Marathi

Help us?

लेवी. 18:6-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुम्ही कोणीही आपल्याजवळच्या नातलगाशी शरीरसबंध ठेऊ नये! मी परमेश्वर आहे:
7 तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.
8 तू तुझ्या सावत्र आईबरोबर शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज उघडी करू नको.
लेवी. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी