Text copied!
Bibles in Marathi

लेवी. 10:19-20 in Marathi

Help us?

लेवी. 10:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वरास ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
लेवी. 10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी