Text copied!
Bibles in Marathi

लूक 8:9-11 in Marathi

Help us?

लूक 8:9-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे?
10 मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.
11 तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे.
लूक 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी