Text copied!
Bibles in Marathi

लूक 23:43-44 in Marathi

Help us?

लूक 23:43-44 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
44 त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
लूक 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी