Text copied!
Bibles in Marathi

लूक 1:48-50 in Marathi

Help us?

लूक 1:48-50 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.
49 कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे
लूक 1 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी