Text copied!
Bibles in Marathi

लूक 18:8-9 in Marathi

Help us?

लूक 18:8-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला, तो असा,
लूक 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी