Text copied!
Bibles in Marathi

लूक 13:25-26 in Marathi

Help us?

लूक 13:25-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 घराच्या मालकाने उठून दरवाजा बंद केल्यावर, तुम्ही बाहेर उभे रहाल व दरवाजा ठोठवाल आणि म्हणाला; प्रभू, आम्हासाठी दरवाजा उघडा! परंतु तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.
26 नंतर तुम्ही म्हणाल, आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!
लूक 13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी