Text copied!
Bibles in Marathi

रोम. 7:14-15 in Marathi

Help us?

रोम. 7:14-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.
15 कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.
रोम. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी