Text copied!
Bibles in Marathi

रोम. 7:12-13 in Marathi

Help us?

रोम. 7:12-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
13 मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.
रोम. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी