Text copied!
Bibles in Marathi

रोम. 4:17 in Marathi

Help us?

रोम. 4:17 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.
रोम. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी