Text copied!
Bibles in Marathi

रोम. 3:10-14 in Marathi

Help us?

रोम. 3:10-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
11 ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
12 ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
13 त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
14 त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
रोम. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी