Text copied!
Bibles in Marathi

रोम. 2:10-12 in Marathi

Help us?

रोम. 2:10-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
11 कारण देवाजवळ पक्षपात नाही.
12 कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
रोम. 2 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी