Text copied!
Bibles in Marathi

योहा. 8:6-7 in Marathi

Help us?

योहा. 8:6-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला.
7 आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.”
योहा. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी