Text copied!
Bibles in Marathi

योहा. 8:38-40 in Marathi

Help us?

योहा. 8:38-40 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
39 त्यांनी त्यास उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये कराल.
40 परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हास सांगितले त्या मनुष्यास म्हणजे मला तुम्ही आता ठार मारायला पाहता. अब्राहामाने असे केले नाही.
योहा. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी