Text copied!
Bibles in Marathi

योहा. 8:35-38 in Marathi

Help us?

योहा. 8:35-38 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत.
36 म्हणून जर पुत्राने तुम्हास बंधनमुक्त केले तर तुम्ही, खरोखर, बंधनमुक्त व्हाल.
37 मी जाणतो की, तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात, तरी तुमच्यामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे मारायला पाहता.
38 मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
योहा. 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी