Text copied!
Bibles in Marathi

योहा. 7:7-10 in Marathi

Help us?

योहा. 7:7-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
8 तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.”
9 असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.
10 पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.
योहा. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी