Text copied!
Bibles in Marathi

योहा. 7:31-32 in Marathi

Help us?

योहा. 7:31-32 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
32 लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले.
योहा. 7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी