Text copied!
Bibles in Marathi

योहा. 6:61-63 in Marathi

Help us?

योहा. 6:61-63 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

61 आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, “ह्यामुळे तुम्ही अडखळता काय?
62 मनुष्याच्या पुत्राला तो आधी होता जेथे होता तेथे जर वर चढताना पाहाल तर?
63 आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
योहा. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी