Text copied!
Bibles in Marathi

योहा. 6:33-34 in Marathi

Help us?

योहा. 6:33-34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.”
34 तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.”
योहा. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी