Text copied!
Bibles in Marathi

योहा. 6:17-20 in Marathi

Help us?

योहा. 6:17-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आणि एका तारवात बसून सरोवराच्या दुसर्‍या बाजूस कफर्णहूमकडे जाऊ लागले. इतक्यात अंधार झाला होता आणि येशू त्यांच्याकडे आला नव्हता.
18 आणि मोठा वारा सुटून सरोवर खवळू लागले होते.
19 मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले.
20 पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”
योहा. 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी