Text copied!
Bibles in Marathi

योहा. 5:32-34 in Marathi

Help us?

योहा. 5:32-34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि मला माहीत आहे की, माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे.
33 तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली.
34 पण मी मनुष्याची साक्ष मान्य करीत नाही, तथापि तुम्हास तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो.
योहा. 5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी