Text copied!
Bibles in Marathi

योहा. 4:19-20 in Marathi

Help us?

योहा. 4:19-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.
20 आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.”
योहा. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी