Text copied!
Bibles in Marathi

योहा. 4:1-3 in Marathi

Help us?

योहा. 4:1-3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले.
2 (तरी, येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता पण त्याचे शिष्य करीत होते)
3 तेव्हा तो यहूदीया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला.
योहा. 4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी