Text copied!
Bibles in Marathi

योहा. 3:20-22 in Marathi

Help us?

योहा. 3:20-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
21 पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”
22 यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.
योहा. 3 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी